Friday, May 25, 2007
MBA
खरच हे ऍम ब ए आहे तरी काय ? म्हणे मास्टर इन बिस्नेस एडमिनिस्ट्रेशन ! कसला मास्टर आणि कसला काय हो, आमच्या मेनेजर ला बघून तर असे वाटते कि मास्टर इन बिस्नेस एडमिनिस्ट्रेशन नसून मास्टर इन बडबड आहे ! किती बोलायाच हो ? समोरच्या माणसाचा थोडा तरी विचार करावा ना? खरोखर! असो! सगळे तसे असतील अस नाही ना ... हाच विचार करुन मी पण एम् बी ए करणार आहे। नाही काही खास कारण तर नाही पण माला आईटी आवड्त नाही ना म्हणून काही ना काही करावच लागणार ना ? शोधा म्हणजे सापड़ेल अस म्हणतात ना तस् सद्ध्या शोधत आहे !! बाक़ी मराठी नंतर ....
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment